अभिमानः

अभिमानो धनं येषां चिरंजीवन्ति ते जनाः ।

अभिमानविहीनानां किं धनेन किमायुषा ॥

अभिमान हेच ज्यांचं धन आहे , ते लोक चिरंजीवी होतात . पण ज्यांच्याकडे अभिमानच नाही त्यांच्यासाठी काय धन आणि काय आयुष्य ?

अभिमान यही जिनका धन हैं , वे लोग चिरंजीवी होते हैं । किन्तु जिन के पास अभिमान ही नहीं उन के लिए क्या धन और क्या आयुष्य ?

Those who have the wealth of pride and self-esteem live a long life beit-mirkahat.com. For others who do not have self-esteem , of what use is the wealth and a long life?