धनं-बलम्

गर्वाय परपीडायै दुर्जनस्य धनं बलम् ।

सज्जनस्य तु दानाय रक्षणाय च ते सदा ।।

दुर्जन व्यक्तीचे धन स्वतःचा अहंकार जोपासण्यासाठी आणि बल हे दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी असते . याऊलट सज्जन माणसाचे धन हे दुसऱ्यांना मदत करण्यासाठी आणि बल दुसऱ्यांचे रक्षण करण्यासाठी असते .

दुष्ट व्यक्ति का धन अहंकार करने और बल दूसरों को पीड़ा पहुंचाने के लिए होता है । इसके विपरीत सज्जन व्यक्ति का धन दूसरों की सहायता और बल दुसरों की रक्षा करने के लिए होता है ।

Wealth and strength of a wicked person only serve his vanity and capability to trouble others . For a saintly person , they are always for charity and for protecting others .