दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं जलं पिबेत् ।

सत्यपूतां वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत् ।।

चालतांना नेहमी समोर बघूनच पुढे पाऊल टाकावे , नेहमी वस्त्राने गाळूनच पाणी प्यावे , सर्वदा सगळ्यांशी सत्य बोलावे आणि कोणतेही आचरण नेहमी शुद्ध अंतःकरणाने करावे .

चलते समय आगे देखकर ही कदम रखे , सदा वस्त्र से छानकर ही जल पिये , सदा सबसे सत्य वाणी ही बोले , जो भी आचरण करे वह सब मन की पवित्रता से करे ।

Put your step ahead by watching carefully , Strain your drinking water with a cloth , your speech with truth and behavior by disciplining the mind.