आत्म-बोधः

कः कालः कानि मित्राणिकः देशः कौ व्ययागमौ ।

कस्याहं का च मे शक्तिः इति चिन्त्यं मुहुर्मुहुः ॥

कोणतेही कृत्य करण्याआधी काळ कोणता आहे ? मित्र कोण आहेत ? स्थान कोणते आहे ? आय-व्यय कशी आहे ? मी कोणाची शक्ती आहे ? माझी शक्ती कोण आहे ? इत्यादी बाबींचा वारंवार विचार केला पाहिजे .

कोई भी कार्य करने से पहले ” समय कौन सा हैं ? मित्र कौन हैं ? स्थान कौनसा है ? आय-व्यय कैसी है ? मै किस की शक्ति हूँ ? मेरी शक्ति कौन हैं ? इत्यादि बातों का बारबार विचार करना चाहिए ।

Before doing any act , one should think repeatedly over the following factors . What is the situation around me ? Who are my friends ? Which is the place ? Who or what is in my favour and against me ? and what are my strong points ?