२६७ . ।। कामना ।।

न त्वहं कामये राज्यं

न स्वर्गं नापुनर्भवम् ।

कामये दुःखतप्तानां

प्राणिनाम् आर्तिनाशनम् ॥

मी स्वतःसाठी राज्याची कामना करीत नाही , मला स्वर्ग ही नको किंवा मी पुनर्जन्माचीही अपेक्षा करीत नाही clomid cena. माझी केवळ एवढीच ईच्छा आहे की दुःखाने तप्त सर्व प्राणीमात्रांच्या पीडेचा नाश होवो .

अपने लिए न मैं राज्य चाहता हूँ , न स्वर्गकी ईच्छा करता हूंँ । पुनर्जन्म भी मैं नहीं चाहता । मैं तो यही चाहता हूंँ कि दुःख से तपे हुए प्राणियों की पीडा का नाश हो ।

I do not desire kingdom , nor the heaven or even a rebirth . I have only one desire and that is to remove the misery of all living beings who are suffering .