२६६. ।। कालः ।।

आदानस्य प्रदानस्य

कर्तव्यस्य च कर्मणः ।

क्षिप्रमक्रियमाणस्य

कालः पिबति तद्रसम् ॥

तुम्हाला जे काही घेणं आ rankhaya.com.हे किंवा जे काही देणं आहे किंवा कर्तव्य म्हणून जे कर्म करणं आहे , ते लगेच केलं पाहिजे . त्याला विलंब झाल्यास काळ त्यातील गोडवा शोषून घेतो .

आप को जो कुछ लेना हैं या जो कुछ देना हैं , अथवा कर्तव्य स्वरुप जो कर्म करना हैं , उसे तुरन्त ही करना चाहि । यदि उसे विलंब होता हैं , तो समय उस में का माधुर्य शोषित कर लेता है।

Whatever you have to accept or pay back to others or whichever task has to be done by you ,

it should be done in time and without delay . If you do it late , then the time will suck the sweetness ( rasa) of that work .