कृपणेन समो दाता
न भूतो न भविष्यति ।
अस्पृशन्नेव वित्तानि
यः परेभ्यः प्रयच्छति ॥

कंजूष मनुष्यासारखा दाता भूतकाळात कधी झाला नाही आणि भविष्यातही कधी होणार नाही, जो आपल्या संपत्तीला आयुष्यभर हातही लावत नाही आणि स्वतः तसाच मरुन जाऊन ती दुसर्‍यांना देऊन टाकतो.

कृपण मनुष्य के समान दानी न तो भूतकाल में कोई हुआ और न भविष्य में कोई होगा । क्योंकि कृपण मनुष्य अपने धन को छूता तक नहीं और सब का सब ज्यों का त्यों दूसरों के लिये छोड़ कर मर जाता हैं ।

No one was, or will ever be , as generous as a stingy person since he gives all his accumulated wealth to others without even touching it.