२३६ . ।। दारिद्र्यशंका ।।

मूर्खो नही ददाति अर्थं

नरो दारिद्र्यशंकया ।

प्राज्ञः तु वितरति अर्थं

नरो दारिद्र्यशंकया ॥

मूर्ख व्यक्ती या शंकेमुळे दान करीत नाही की आज दान दिल्याने भविष्यात त्याला स्वतःलाच दारिद्र्य येऊ शकेल . याऊलट समजदार व्यक्ती या शंकेमुळे दान देत राहातो की आज दान न केल्यास भविष्यात त्यालाच दारिद्र्य येऊ शकेल.

मूर्ख इस डर से दान नहीं देता की आज दान देने से भविष्य में वह खुद दरिद्री बन जायेगा । किन्तु समजदार इन्सान यह सोचकर आज ही दान देता रहता है की आज दान नही दिया तो भविष्य मे वह दरिद्री बनेगा ।

The fear of becoming poor in future prevents a fool from giving away wealth in charity . Haunted by the same fear the wise donates generously in present itself .