मध्यमः

ये च मूढमताः लोके

ये च बुद्धेः परंगताः ।

ते एव सुखमेधन्ते

मध्यम: क्लिश्यते जन: ।।

या जगात एक तर जे महामूर्ख असतात ते आणि जे अतिबुद्धीमान असतात ते , असे दोन प्रकारचे लोकच आनंदात राहतात . मध्यम लोकांना मात्र क्लेश सहन करावे लागतात .

इस दुनिया में एक तो जो महामुर्ख हैं वे या तो जो अतिबुद्धिमान हैं वे ऐसे दो प्रकारके लोगही मजे में रहते हैं । मध्मम लोगों क्लेश सहने पडते हैं ।

Only two types of persons in this world are truly happy . Those who are foolish and those of superior intellect . The vast majority, that occupies the middle ground , is the one that really suffers .