२३७ . ।। योगिनः ।।

धैर्य यस्य पिता क्षमा च जननी शान्ति: चिरं गेहिनी

सत्यं सूनु: अयं दया च भगिनी भ्राता मन:संयम: ।

शय्या भूमितलं दिश: अपि वसनं ज्ञानामृतं भोजनम्

एते यस्य कुटुम्बिन: वद सखे कस्माद् भयं योगिन: ।।

ज्याचे वडील धैर्य असतील , ज्याची आई क्षमा असेल , सत्य ज्याचा मुलगा असेल , दया ज्याची बहीण असेल , संयम ज्याचा भाऊ असेल , जमीन ज्याचे अंथरुण असेल , दिशा ज्याचे वस्त्र असेल , अमृततुल्य ज्ञान ज्याचे भोजन असेल , असे ज्याचे कटुंबिय असतील तर सांग मित्रा ! अशा योगी पुरूषाला या जगात कोणाचे भय असू शकेल .

जिस का पिता धैर्य हो , क्षमा जिस की माता हो , शान्ति जिसकी गृहिणी हो , सत्य जिस का पुत्र हो , दया बहन हो , संयम भाई हो , भूमितल शय्या हो , दिशाएं वस्त्र हो , अमृतमय ज्ञान ही भोजन हो , इस प्रकार के परिवार से युक्त योगी व्यक्ति के लिए हे मित्र https://impotenciastop.com/2020/04/22/cialis-generico/! इस संसार मे किस से भय हो सकता हैं ।

A person for whom Courage is his father , Forgivenes is his mother , Calm mind is his wife , Truth is his son, Compassion his sister and Controlled mind is his brother. And for whom this earth is a bed , the directions are like the cloths and the knowledge is his food. When all these make up his family then for which thing will such a Yogi person be scared of ?