कोकिलानां स्वरो रूपं स्त्रीणां रूपं पतिव्रतम् ।

विद्या रूपं कुरूपाणां क्षमा रूपं तपस्विनाम् ॥

कोकिळेचं सौंदर्य तिच्या सुंदर स्वरांमध्ये असतं , स्त्रीचं सौंदर्य तिच्या पातिव्रत्यात असतं , मनुष्य कुरुप असला तरी त्याचं सौंदर्य हे त्याच्या विद्वत्तेत असतं तर तपस्वी व्यक्तीचं सौंदर्य त्याच्या क्षमाशीलतेत असतं .

कोयल का स्वर ही उस की सुन्दरता है । नारी की सुन्दरता उसकी पतिव्रता होने में है । कुरुप लोगों की सुंदरता उन की विद्वत्ता में होती हैं और क्षमा करने का गुण ही तपस्वी जनों की सुन्दरता है ।

The cuckoo’s beauty is in its voice, woman’s beauty is in her dedication to husband ( pativrata). Knowledge is embellishment for an ugly person and forgiving is the badge of honor for sages ( tapasvin).