२३५ . ।। लोभः ।।

लोभमूलानि पापानि

संकटानि तथैव च ।

लोभात्प्रवर्तते वैरं

अतिलोभात्विनश्यति ॥

लोभ हे पाप आणि सर्व संकटांचे मूळ आहे . लोभ शत्रुत्व वाढीस लावतो आणि अधिक लोभ करणाऱ्याचा अखेरीस विनाशच होतो https://pharmacieinde.com/cialis-oral-jelly/.

लोभ पाप और सभी संकटों का मूल कारण है । लोभ शत्रुता में वृद्धि करता है, अधिक लोभ करने वाला विनाश को प्राप्त होता है ।

Greed (lobha) is the root of all sins and adversities , greed gives rise to enmity and extreme greed brings about (one’s) total destruction.