२४१ . ।। वाचा ।।

संरोहति अग्निना दग्धं

वनं परशुना हतं I

वाचा दुरुक्तं बीभत्सं

न संरोहति वाक् क्षतम् ॥

आगीने नष्ट झालेल्या किंवा कुऱ्हाडीने कापलेल्या जंगलात कालांतराने पुन्हा नविन झाडे उगवतात . पण अप्रिय आणि कटु शब्दांनी केलेले घाव मात्र कधीच भरुत निघत नाहीत .

आग से नष्ट हुए या कुल्हाडियों से काटे गए वन में भी धीरे-धीरे पेड़-पौधे उगने लगते हैं , लेकिन अप्रिय और कटु वचनों से दिए गए घाव कभी नहीं भर पाते ।

The forest destroyed by fire or depleted by stripping

will grow again in time , but the mind wounded by harsh words or insults will never be healed ed-italia.com.