२३९ . ।। वृथा ।।

वृथा वृष्टिः समुद्रेषु

वृथा तृप्तेषु भोजनम् ।

वृथा दानं धनाढ्येषु

वृथा दीपो दिवाऽपि च ॥

समुद्रात पडणारा पाऊस व्यर्थ आहे . पोटभर जेवण करुन जो तृप्त झाला आहे अशा व्यक्तीला जेवू घालणे व्यर्थ आहे . जो स्वतःच श्रीमंत आहे अशा व्यक्तीला दान देणे व्यर्थ आहे आणि दिवसा दिवे लावणेही व्यर्थच आहे .

समुद्र में होनेवाली वर्षा व्यर्थ हैं । भरपेट खाना खाकर जो तृप्त हुआ हो उस व्यक्ति को भोजन कराना व्यर्थ हैं । जो स्वयं धनी हैं ऐसे व्यक्ति को दान देना व्यर्थ हैं और दिन में दीपक जलाना व्यर्थ हैं ।

Rain over the ocean, offering food to one who has eaten , charity to the wealthy and lighting lamp in daylight – all are of no avail catalunyafarm.com.