शास्ति

राजा राष्ट्रकृतं पापं

राज्ञ: पापं पुरोहित: ।

भर्ता च स्त्रीकृतं पापं

शिष्यपापं गुरुस्तथा ।।

कोणत्याही राष्ट्र किंवा प्रजेने केलेल्या पापाची वा गैरकृत्याची शिक्षा त्याच्या शासक किंवा राजाला भोगावी लागते . राजाच्या पापाची सजा त्याच्या पुरोहिताला , विवहित स्त्रीच्या पापाची शिक्षा तिच्या पतीला आणि शिष्याच्या पापाची शिक्षा त्याच्या गुरुला भोगावी लागते .

किसी भी राज्य या प्रजा द्वारा किये गये पाप या गलत काम की सजा उस के शासक या राजा को भुगतनी पडती हैं । राजा के पाप की सजा उस के पुरोहित को , विवाहित स्त्री के पाप की सजा उस के पति को और शिष्य के पाप की सजा उस के गुरु को भुगतनी पडती हैं ।

Culpability of the king is tied up with the welfare of his kingdom and that of the minister with his king . Husband and teacher must be held culpable for any wrong done by the wife or the disciple respectively.