२७२ . ।। सौदर्यं ।।

किमप्यस्ति स्वभावेन

सुन्दरं वाप्यसुन्दरम् ।

यदेव रोचते यस्मै

भवेत्तत्तस्य सुन्दरम् ।।

स्वभावतःच काय सुंदर किंवा असुंदर असते ? जे ज्याला जसे आवडते (किंवा आवडत नाही) ते त्याच्यासाठी सुंदर (किंवा असुंदर) असते.

किसी की भी सुन्दरता और कुरूपता का कारण उसके स्वभावगुण कहाँ होते हैं ? जो प्रिय (अथवा अप्रिय) हैं , वही सुन्दर (अथवा कुरुप) लगता हैं।

Is whatever that exists in this world beautiful or ugly by its very nature ? Of course not! Something only becomes beautiful because someone fancies it genericforgreece.com.