कोशः

कोशः अपूर्वः कोऽपि कोशोयं विद्यते तव भारति । व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति सञ्चयात् ॥ हे देवी भारती (सरस्वती) ! तुझा विद्येचा कोष खूपच अपूर्व आहे . खर्च केल्याने तो वाढत जातो आणि संचय केल्याने कमी व्हायला लागतो . हे देवी भारति (सरस्वती) ! आपका विद्या कोश बहुत ही...

स्विकृति

स्विकृति विषादप्यमृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम् । अमित्रादपि सद्वृत्तं अमेध्यादपि काञ्चनम् ।। विषातूनही अमृताचं ग्रहण केलं पाहिजे , बालकाकडूनही उत्तम वचन घेतले पाहिजेत , विरोधका कडूनही उत्तम आचरण शिकलं पाहिजे आणि अशुद्ध स्थानाहूनही सोनं प्राप्त केलं पाहिजे . विष से...

दर्पणः

दर्पणः यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम । लोचनाभ्यां विहीनस्य दर्पण: किं करिष्यति ।। ज्याच्याकडे स्वतःची बुद्धी नाही त्याचे शास्त्र काय कल्याण करु शकणार आहे ? जसे अंध व्यक्तीला आरशाचा काहीच उपयोग होत नाही . जिस के पास स्वयं की बुद्धि नहीं हैं ,...

उत्साहः

उत्साहः उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम् । सोत्साहस्य च लोकेषु न किंचिदपि दुर्लभम् ॥ ज्या व्यक्तीमध्ये उत्साह असतो ती खूप बलवान असते . कारण उत्साहापेक्षा मोठं कोणतंच बल नाही . उत्साही व्यक्तीसाठी या जगात काहीच दुर्लभ नसते . जिस व्यक्ति के भीतर उत्साह होता...

स्तुति

अद्यापि दुर्निवारं स्तुतिकन्या वहति नाम कौमारम् । सद्भ्यो न रोचते सा ऽसन्तोप्यस्यै न रोचन्ते ॥ ‘ स्तुती ‘ नावाची कन्या अजूनही कुमारीच राहिली असून तिचा विवाह होणे अतिशय कठीण आहे . कारण सज्जनांना ती आवडत नाही आणि दुर्जन तिला आवडत नाहीत . ‘ स्तुति...