अन्नम्

Published on 20 December 2019 06:57 AM
२६९ . ।। अन्नम् ।।

दीपो भक्षयते ध्वान्तं

कज्जलं च प्रसूयते ।

यादृशं भक्ष्ययेदन्नं

जायते तादृशी प्रजा ।।

ज्याप्रमाणे दीपक अंधःकाराचं भक्षण करतो आणि काळी काजळी निर्माण करतो , त्याचप्रमाणे आपण ज्या प्रकारचं अन्न भक्षण करतो त्याच प्रकारची प्रजा उत्पन्न होते .

जिस प्रकार दीपक अंधःकार का भक्षण करता है और काला काजल बनाता है , उसी प्रकार हम जिस प्रकार का अन्न भक्षण करते है उसी प्रकार की प्रजा उत्पन्न होती है ।

The lamp 'consumes' darkness and generates soot. The type of food you eat has a corresponding influence on the offspring .