False pride, half knowledge

Published on 22 January 2020 07:28 AM
अज्ञः सुखमाराध्यः सुखतरमाराध्यते विशेषज्ञः ।

ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्माSपि तं नरं न रञ्जयति ।।

एखाद्या अज्ञानी व्यक्तीला समजावणं सहज शक्य आहे . तर ज्ञानी व्यक्तीला समजावणं त्याहूनही सोपं आहे . परंतु आपल्या अर्धवट ज्ञानाचाच गर्व असणाऱ्या आणि आपलेच म्हणणे खरे मानणाऱ्या व्यक्तीला समजावणे ब्रम्हदेवालाही शक्य नाही .

एक अज्ञानी व्यक्ति को समझाना आसान हैं , एक बुद्धिमान व्यक्ति को समझाना उससे भी आसान है । लेकिन एक अधूरे ज्ञान से भरे घमंडी और तर्क के प्रति अँधे व्यक्ति को भगवान ब्रम्हा भी नहीं समझा सकते ।

It is easy to convince an uneducated person , it is easier to convince an expert . But even God cannot convince a person who has developed false pride by virtue of half-knowledge .