येषां न विद्या न तपो न दानं

ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः ।

ते मर्त्यलोके भुविभारभूता

मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति ॥

ज्या लोकांकडे न कोणती विद्या आहे न त्यांनी कोणते तप केले आहे , न त्यांची दान देण्याची प्रवृत्ति आहे न कोणते ज्ञान अर्जित केले आहे , न त्यांचे चारित्र्य चांगले आहे न त्यांच्यात चांगले गुण आहेत , न त्यांना धर्माबद्दल कोणती आस्था आहे , असे लोक या मर्त्यलोकात धरतीवर भार असल्यासारखे आहेत आणि मनुष्याच्या रुपात मृगासारखी भटकंती करीत असतात .

जिन लोगों के पास न कोई विद्या है न उन्होने कोई तप किया हैं , न ही उन की दान देने की प्रवृत्ति हैं , न ही ज्ञान अर्जित किया है , न ही उन मे कोई अच्छे गुण हैं और न ही धर्म के प्रति कोई आस्था हैं , ऐसे लोग इस धरती पर भार की तरह है और मनुष्य के रूप में मृगों की तरह विचरण करते रहते हैं ।

Those without erudition , ambition , magnanimity , character , virtue and righteousness are only a burden on the earth and in the mortal world page. They are like animals wandering in the guise of humans.