माता मित्रं पिता चेति

स्वभावात् त्रतयं हितम् ।

कार्यकारणतश्चान्ये

भवन्ति हितबुद्धयः ॥

आई , वडील आणि मित्र हे आपले स्वाभाविक हितचिंतक असतात . या व्यतिरिक्त कोणी जर आपलं भलं करत असेल तर त्यात निश्चितच त्याचा काही न काही निहीत स्वार्थ असतो .

माता, पिता एवं मित्र ये स्वभावसे ही हमारे हितचिंतक होते हैं। शेष कोई यदि हमारा भला करता हैं तो उस में उनका न कोई स्वार्थ अवश्य निहित होता है।

Only one’s mother , father , and (genuine) friend wish one’s well spontaneously ( svabhavat) , others become well wishers out of their vested interest.