वन्द्यः

वदनं प्रसादसदनं सदयं हृदयं सुधामुचो वाच: ।

करणं परोपकरणं येषां केषां न ते वन्द्या: ।।

ज्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न असतो , ज्यांचे हृदय दयेने परिपूर्ण असते , ज्यांची वाणी अमृतासारखी मधुर असते आणि ज्यांचे कुठलेही कृत्य हे परोपकारासाठी असते असे लोक कोणासाठी वंदनीय नसतील ?

जिसका मुखमंडल प्रसन्नता से परिपूर्ण रहता हो , जिसका हृदय दया से पूर्ण और वाणी अमृत के सदृश मधुर हो तथा जिसके कार्य सदैव परोपकार के लिए हों , भला ऐसा व्यक्ति किसके लिए वंदनीय नहीं होगा ?

A person whose face is always charming/enthusiastic, whose heart is full of compassion , whose speech is sweet like nectar , and whose deeds are always to help the needy , then for whom such a person will not be the most respected one ?