उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।

आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः ॥

आत्म्यानेच आत्म्याचा उद्धार करा . आत्म्याचे दमन करुन त्याला अधःपतित किंवा खिन्न होऊ देऊ नका . कारण आत्माच आत्म्याचा मित्र आहे आणि आत्माच आत्म्याचा शत्रू आहे .

आत्मा के द्वारा आत्मा को ऊपर उठाये (मुक्त करे) , आत्मा को भोग या हठपूर्वक दमन के द्वारा अध:पतित और खिन्न न होने दे । क्योंकि आत्मा ही आत्मा का मित्र हैं और आत्मा ही आत्मा का शत्रु हैं ।

By the self thou should deliver the self , thou should not depress and cast down the self (whether by self-indulgence or suppression) , for the self is the friend of the self and the self is the enemy .