२७८ . ।। मित्रम् ।।

विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्रं गृहेषु च ।

व्याधितस्यौषधं मित्रं धर्मो मित्रं मृतस्य च ।।

प्रवासात विद्या मित्र असते तर घरात पत्नी मित्र असते . औषध रुग्णाचे मित्र असते तर धर्म मृत व्यक्ती चा मित्र असतो .

प्रवास में विद्या मित्र होती है । घर में पत्नी मित्र होती है । औषध रोगी का मित्र होता है । मृत व्यक्ति का मित्र धर्म होता है ।

Knowledge is friend as you travel , wife is the colleague at home , drug is a trusted ally in illness , and dharma is the closest friend beyond death.