जितात्मनः प्रशान्तस्य

परमात्मा समाहितः ।

शीतोष्णसुखदुःखेषु

तथा मानापमानयोः ।।

ज्या मनुष्याने स्वतःच्या मनाला जिंकले आहे आणि आत्मशांतीची स्थिती प्राप्त करुन परमात्म्याशी तादात्म्य साधले आहे त्याचा आत्मा शीत आणि उष्ण , सुख आणि दुःख आणि मानापमानाच्या परिस्थितीतही स्थितप्रज्ञ राहतो .

जिस मनुष्य ने अपने मन को जीत कर है और आत्मशांन्ति की स्थिती को प्राप्त कर परमात्मा में लीन हुआ हो , उस का उच्चतम आत्मा शीत एवं उष्णता , सुख एवं दुःख और मान एवं अपमान में भी प्रतिष्ठित रहता है ।

For one who has mastered the mind , the Supreme Self ( paramatma) is already reached , for he has attained tranquility . To such a person happiness and distress, heat and cold, honor and dishonor are all equal.